Tula Pahate Re | विक्रांत आला परत! | 12th March Episode Update | Zee Marathi

2019-03-16 9

झी मराठीवरील 'तुला पाहते रे' ह्या मालिकेत रुपाली ईशाला गणपतीच्या देवळात जाणायचा सल्ला देते. ईशा मंदिरात प्रार्थना करत असताना तिला विक्रांत मागून हाक मारतो.